Plumbing | Fabrication | Electrician | TV Repair | Fridge Washing machine repair | - Register your business by clicking "Register Your Business" - Computer / Laptop | Carpenter | Painter | Interior | Furnishing | Cable Internet | CCTV Camera Security | Gardening | - Register your business by clicking "Register Your Business" - Nursary | Sweet Shops | Gents Saloon | Ladies Beauty Parlour | Ladies Dress Designer /tailor | Visiting Beautician | - Register your business by clicking "Register Your Business" - Personal Fitness Trainers | Gymnasium | Spa | Dairy | Arobics | - Register your business by clicking "Register Your Business" - Dance Classes | Dress Sales from Home | Solar System | Motor Training Schools | - Register your business by clicking "Register Your Business" - Personal Driving Trainers Ladies | Drivers | Tutors | Caterers | Mandop Decorators | Sound System | Recording Studios | - Register your business by clicking "Register Your Business" - DJs | Nursing Staff Provider | Car Garage | Car Decor Shops | Courier | Mixer grinder repair | - Register your business by clicking "Register Your Business" - Raddiwala | Scrap Lifter | Vehicle toing | Packers and Movers | Pet care | - Register your business by clicking "Register Your Business" - Pet shop | Veterinary Doctors | Printer | Puncturwala | Tyre Service | Xerox | Body Massage | Physiotherapist | Astrologers | - Register your business by clicking "Register Your Business" - Tarrot Card Reader | Vastu Consultant | Alteration Tailor | Water Tank Cleaner | Pest Control | Watch Repair | - Register your business by clicking "Register Your Business" - Cars | Bikes | Fashion | Travel | Furniture | Books, Sports and hobbies | - Register your business by clicking "Register Your Business" - Kids | Furniture | Services | Real Estate | Health Care Center
Astrologers View Details
Car Decor Shops View Details
Real Estate View Details
Finance consultant View Details
Travel View Details

City Update

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत स्‍वातंत्र्य दिन मोठया उत्‍साहात साजरा


कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत आज भारतीय स्‍वातंत्र्य दिनाचा ७१ वा वर्धापन दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी महापालिका मुख्‍यालयात महापौर विनिता राणे यांचे हस्‍ते आणि आयुक्‍त गोविंद बोडके व इतर मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत ध्‍वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त विजय पगार, धनाजी तोरस्कर, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, पालिका सदस्य प्रकाश पेनकर, मोहन उगले, अरुण गीध, प्रभाग सभापति सारिका जाधव , वीना जाधव गटनेते दशरथ घडीगावकर व इतर उपस्तीथ होते. तर डोंबिवली विभागीय कार्यालय येथे उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे हस्‍ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्‍त सुरेश पवार व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. डोंबिवली येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रिडा संकुलातील कॅ. विनयकुमार सचान स्‍मारकास महापौर व आयुक्त यांचे हस्‍ते पुष्‍पचक्र अर्पण करण्‍यात आले. या प्रसंगी सर्व प्रभाग अधिकारी, विरोधी पक्षनेते मंदार हलबे आदी उपस्थित होते..


By - dombivali world team       Posted on - Wednesday 15th August 2018

डोंबिवलीतील संतोष दरेकर यांना पोलीस खात्यातील राष्ट्रपती पदक जाहीर


डोंबिवलीतील सर्व परिचित संतोष दरेकर यांची त्यांच्या पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी या वर्षीच्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ७२ रा व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील ९४२ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर केले. या ९४२ पोलिसांमध्ये महाराष्ट्रातील ५१ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डोंबिवलीकरांसाठी हि एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे.


By - dombivali world team       Posted on - Wednesday 15th August 2018

कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे यंदाचे पुरस्कार जाहीर


*कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे यंदाचा कोकण भुषण पुरस्कार श्री गजाननराव माने, कोकण क्रिडा पुरस्कार श्री राजन धोत्रे सर, कोकण संगित पुरस्कार श्री रवी पोंक्षे कोकण पत्रकारिता पुरस्कार श्री बजरंग वाळुंज यांना मा ना राज्यमंत्री पालकमंत्री रायगड जिल्हा स्थानिक आमदार श्री रविंद्र चव्हाण, मा खासदार कल्याण लोकसभा डाॅ श्री श्रीकांत एकनाथ शिंदे, मा महापौर सौ विनीता विश्वनाथ राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सोबत विरोधी पक्ष नेता मा श्री मंदार हळबे मा सभागृह नेता शिवसेना शहर प्रमुख श्री राजेश मोरे, मा स्थायी समिती सभापती नगरसेवक श्री दिपेश म्हात्रे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विजय राऊत नाट्यपरीषद डोंबिवली शाखा अध्यक्ष श्री दिलीप गुजर मराठा हितवर्धक मंडळ कार्यकारी विश्वस्त विद्याधर शेलार अध्यक्ष श्री राजेंद्र बने इतर मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते...!*


By - dombivali world team       Posted on - Thursday 9th August 2018

कल्याण परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील :


कल्याण डोंबिवली महानगरपालिके द्वारे कळवण्यात आले आहे कि १०० द.ल.ली मोहाली जलशुद्धीकरण केंद्र येथील देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने बुधवार दि. ०१/०८/२०१८रोजी सकाळी ९. ०० ते रात्रौ ०९.०० वाजेपर्यंत कल्याण ग्रामीण विभागामधील टिटवाला, मांडा ,उंबरणी ,बाल्यानी, मोहिली ,जेटवन नगर ,तिपण्णा नगर टेकडी ,गाळेगाव गावठाण,गणेश कॉलनी ,पंचशील नगर,शास्त्री नगर, फुले नगर,यादव नगर,मोहना गाव ,शहाड गाव,वडवली गाव,अटाळी गाव व आंबिवली गाव ,तसेच कल्याण पश्चिम विभागातील शहाड,रामबाग,चिकणघर ,घोलप नगर,मिलिंद नगर,योगी धाम,मुरबाड रोड,अशोक नगर,वालधुनी,शिवाजी नगर,जोशीबाग,व कल्याण स्टेशन परिसर या भागात होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे .सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साथ करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे महापालीके कडून आवाहन करण्यात आले आहे


By - dombivaliworld team       Posted on - Monday 30th July 2018

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका - खड्डयाच्‍या दुरुस्‍तीचे कामे प्राधान्‍याने युध्‍दपातळीवर सुरु .


खड्डयाच्‍या दुरुस्‍तीचे कामे प्राधान्‍याने युध्‍दपातळीवर सुरु आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिकेच्‍या अखत्‍यारित येणा-या अंदाजे ४६०.०० कि.मी. रस्‍त्‍यांपैकी दि. १५/०७/१८ पर्यंत ४५.०० कि.मी. लांबीच्‍या रस्‍त्‍यावरील खड्डयांची दुरुस्‍ती १२ एजन्‍सीमार्फत पूर्ण करण्‍यात आली होती. दि. १६/०७/१८ रोजी अंदाजे २९.०० कि.मी लांबीच्‍या रस्‍त्‍यातील ५२९ खड्डयांपैकी ३८३ खड्डे ज्‍यांचे क्षेत्र अंदाजे २००० स्‍के.मी. आहे, ते दुरुस्‍त करण्‍यात आले. मंगळवारी महापालिकेच्‍या अभियंत्‍यांनी ७४ कि.मी.लांबीच्‍या रस्‍त्‍यांवरील खड्डयांची दुरूस्‍ती एजन्‍सींकडून पूर्ण करुन घेतली आहे. दि.१७ जुलै रोजी अंदाजे १६.०० कि.मी. लांबीच्‍या रस्‍त्‍यांवरिल ४८३ खड्डयांपैकी ३६९ खड्डे ज्‍यांचे क्षेञफळ अंदाजे १६२९ स्‍क्‍वे.मी. आहे, ते दुरुस्‍त करण्‍यांत आले. तर कॉंक्रिटीकरणाच्‍या रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती १२५ चौ.मी. एवढी झाली आहे. मलनिःसारण विभागामार्फत गेल्‍या चार दिवसापासून ३५ चेंबर्सची दुरुस्‍ती करण्‍यात आली आहे. सदरचे खड्डे खडीकरणाने व कॉंक्रिटीकरणाने भरण्‍यात आले. त्‍याच बरोबर रस्‍त्‍यांच्‍या पृष्‍ठभागाची पातळी १४०० चौ. क्षेत्रफळामध्‍ये दुरुस्‍त करण्‍यात आलेली आहे.


By - dw team       Posted on - Thursday 19th July 2018

*प्‍लास्टिक विरोधात महापालिकेची जोरदार मोहिम*


कल्‍याण - राज्‍य शासनाने लागू केलेल्‍या प्‍लॉस्टिकच्‍या पिशव्‍यांच्‍या बंदीची अंमलबजावणी करतांना कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्‍याच दिवशी 50,000/- रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील फेरिवाले,दुकानदारांकडून हा दंड वसूल करण्‍यांत आला असून सध्‍या हे काम आरोग्‍य निरिक्षकांमार्फत केले जात आहे. त्‍यासाठी स्‍वंतंत्र पथक गठीत करण्‍यात येत आहे.महापालिकेने कल्‍याणमध्‍ये सुभाष मैदान व आधारवाडी डंम्पिंग ग्राऊड, स्‍वानंद नगर मैदान, बेतुरकरपाडा, ओक हायस्‍कूल तळ मजला, श्रीराम भुवन, पार नाका, येथे तर डोंबिवली मध्‍ये समतोल इको वर्क्‍स,म.गांधी रोड, डोंबिवली पूर्व, हळबे व्‍यायामशाळा, मल उदंचन केंद्र, अण्‍णा नगर कोपर, मातोश्री ट्रस्‍ट- सोनारपाडा या ठिकाणी प्‍लास्टिक वेस्‍ट बॅंक सुरू केल्‍या आहेत. नागरिकांनी आपल्‍या जवळील प्‍लास्टिक पिशव्‍या तेथे जमा कराव्‍यात, असे आवाहन घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त धनाजी तोरस्‍कर त्‍यांनी केले आहे. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्‍याच दिवशी 23 तारखेस सायंकाळपर्यंत प्‍लास्टिक बाळगळणा-या 7 विक्रेत्‍यांवर कारवाई करीत रुपये 50,000/- दंड वसूल केला. तर आज रोजी 17,500/- आणि असे एकूण 67,500/- इतकी दंडात्‍मक रक्‍कम 17 विक्रेत्‍यांकडून वसूल करणेंत आली आहे.उपरोक्‍त दिलेल्‍या संकलन केंद्रावर गेल्‍या 2 दिवसात 73.50 किलो प्‍लास्‍टीक जमा करणेंत आले आहे. कडोमपा क्षेत्रात १० प्रभागक्षेत्र कार्यालये आहेत. या प्रत्‍येक प्रभागक्षेत्रासाठी प्रत्‍येकी ५ जणांचे पथक तयार करण्‍यात येणार असुन, या पथकांमार्फत प्‍लास्टिकच्‍या वापर करणा-या दुकानदार व विक्रेत्‍यांवर कारवाई सुरु करण्‍यांत येत आहे.


By - dombivaliworld team       Posted on - Thursday 28th June 2018

*कल्‍याण डोंबिवली महापालिकेच्‍या महापौर पदी विनिता राणे उपमहापौर पदी उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड*


कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक आज पार पाडली, या पदाच्‍या निवडणूकीत विनिता विश्‍वनाथ राणे यांची महापौर पदी, तर उपेक्षा शक्तिवान भोईर यांची उपमहापौर पदी निवड झाली. महापौर पदी निवड झाल्‍यावर पञकारांशी संवाद साधतांना नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांनी म्‍हटले की, माइया कारर्किदीत 27 गांव परिक्षेञातील पाण्‍याची समस्‍या प्राधान्‍याने सोडविली जाईल. तसेच येत्‍या पावसाळयापूर्वी महापालिका क्षेञातील नालेसफाईची कामे जलदगतीने केली जातील. वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी ठोस उपाययोजना, आणि या क्षेञातील प्रलंबित असलेली नागरी विकास कामे पूर्ण करण्‍याचे सर्वतोपरी प्रयत्‍न केले जातील, असेही त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे उपमहापौर पदी विराजमान झालेल्‍या उपेक्षा भोईर यांनीही 27 गांव परिक्षेञातील पाण्‍याची समस्‍या प्राधान्‍याने सोडविण्‍यासाठी आवश्‍यक ते प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगून, ग्रामीण भागातील मूलभूत समस्‍या सोडविण्‍यास प्राधान्‍य देणार असल्‍याचे सांगितले. यावेळी कल्‍याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी महापौर विनिता राणे व उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे पूष्‍पगुच्‍छ देवुन अभिनंदन केले. आज घेण्‍यात आलेल्‍या महापौर पदासाठी विनिता विश्‍वनाथ राणे आणि उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी नामनिर्देशन पञ दाखल केले होते,तर उपमहापौर पदासाठी उपेक्षा शक्तिवान भोईर आणि कासिफ तानकी यांनी नामनिर्देशन पञ दाखल केले होते. पिठासिन अधिकारी यांच्‍या समोर उपेक्षा भोईर यांनी महापौर पदासाठीचे तर कासिफ तानकी यांनी उपमहापौर पदासाठीचे नामनिर्देशपञ मागे घेतले. त्‍यामुळे दोन्‍ही पदांची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी म्‍हणुन मुंबई शहर जिल्‍हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काम पाहिले. याप्रसंगी अतिरिक्‍त आयुक्‍त संजय घरत, उप जिल्‍हाधिकारी मुंबई उपनगर अर्पणा सोमाणी , महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.


By - dombivaliworld team       Posted on - Wednesday 9th May 2018

डोंबिवली पुणे शिवनेरी वातानुकूलित बस सेवा सुरु


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने डोंबिवली पुणे प्रवासी संख्या आणि प्रवाश्यांची गरज लक्षात घेऊन कल्याण - डोंबिवली मार्गे पुणे अशी शिवनेरी वातानुकूलित बस सेवा सुरु केली आहे. डोंबिवलीकरांसाठी आता पुणे प्रवासासाठी खाजगी बस सेवेला सरकारी बस सेवेचा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे त्यामुळे खाजगी बस सेवा घेताना तिकिटाचा दर रुपये ४५० ऐवजी शिवनेरी बस ने हाच प्रवास रुपये २६४ मध्ये होणे शक्य झाले आहे. सकाळी एक बस ५. ३० वाजता आणि दुपारी एक बस ३.४० वाजता डोंबिवली डेपो मार्फत सुटेल असे सूत्रांद्वारे कळवण्यात आले आहे. वेळेच्या निश्चित माहिती साठी प्रवास्यांनी डोंबिवली बस डेपो क्रमांक ०२५१-२४५५३११ अथवा कल्याण डेपो ०२५१-२३१५१२९ येथे संपर्क करावा. पुण्याहून स्वारगेटहून सकाळी ९.३० आणि संध्याकाळी ८ वाजता डोंबिवली कल्याणासाठी बस रवाना होतील.. ऑन लाईन बुकिंग ची सोय उपलब्ध आहे.


By - Dombivali World Team       Posted on - Tuesday 17th April 2018

डोंबिवलीतील प्राध्यापक मंजिरी घरत याना सन्माननीय पुरस्कार .


डोंबिवली तील रहिवासी आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राध्यापक मंजिरी घरत याना फेडरेशन ऑफ आशियाई फार्मास्युटिकल अससोसिएशन ने २०१८ सालाचा सन्माननीय इषिदाते पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. आशिया खंडातील कम्युनिटी फार्मासी क्षेत्रात तसेच फार्मासी एज्युकेशन ,इंडस्ट्रियल फार्मासी , हॉस्पिटल फार्मासी. आणि फार्मा रिसर्च या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच जणांना हा पुरस्कार एक वर्षाआड प्रमाणे देण्यात येतो. गेली दोन तपांहून अधिक वर्षे मंजिरी घरत यांनी या क्षेत्रात काम केले आहे.


By - Dombivali world Team       Posted on - Tuesday 17th April 2018
Hotel , Cuisine View Details
Dance Classes View Details
Furniture View Details
Hotel , Cuisine View Details
You can send a inspiring thought on dombivali.world@gmail.com and the best will be displayed suitably. Let s start our day with great beginning.

Classifieds

DJs
NGO
Spa

Listing

Ad Junction - 0251-2862551
AD- GALARY - 9820745502
Aims Hospital - 9594072096
Aims Hospital - 0251-2475000
Aris Media Advertising Agency - 0251-2430030
Atharva play school - 9594572220
Bagade Enterprises - 9594557127
Bagde Enterprises - 9594557127
Balaji Mobile - 0251-2452974
China Town Chinese Handcart - 9833393519
Daily Shop - 9870117093
EduHr career Solutions Private - 9769204999
Golden Hobby Classes - 9867400588
Gupta Sports - 0251-2862097
Kavery sweet corner - 9819370111
Kiran Flower Center - 9892473558
Krishna Motors - 0251-2448875
Magnum Motors - 8898565888
Mehz Tattoo Studio - 9930636707
NITIN SALES CORPORATION - 9870010450
Oak Speech and Hearing Clinic - 9820896980
Ortho Ved Hospital - 0251-2420008
OSM - 9967790026
pandits kitchen - 0251 2434203
Prabhat Appliences - 9987610488
Queens holidays - 9833589802
Raj Machinary and tools - 0251-2433672
Sairam Electronics Mob and sales - 9820562028
Shree Jee Manpower Solutions - 9096033464
shree vallari - 9820782541
shree vallari - 9820782541
shree vallari - 0251 2475687
Skylark Brodband - 8976007880
Subhash Dairy - 9221760480
Swapnapurti Home Loan - 9167576774,9881916884
Trushna Transport - 9594547148
Yash Healthcare Center - 9769769695